बहिष्काराची चेतावणी दिल्यानंतर ‘फॅबइंडिया’ने दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ संबोधणारे विज्ञापन घेतले मागे !
हिंदूंनी संघटित होऊन विरोध केल्याचा हा परिणाम आहे !
हिंदूंनी संघटित होऊन विरोध केल्याचा हा परिणाम आहे !
प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
तामिळनाडूत हिंदुद्वेषी द्रमुक पक्ष सत्तेत असल्यामुळे तेथे हिंदूंद्वेष्ट्यांवर काही कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. तमिळनाडूत हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे !
पालकांची मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी
‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केली.
फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी घातलेल्या काही संघटनांच्या नावांसह सनातन संस्थेचाही समावेश केला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !
गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ज्या जिहादमुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्या जिहादच्या मुळावर प्रहार करावा लागेल, अन्यथा काश्मीरच्या विकासाला काहीच अर्थ रहाणार नाही’, अशी मागणीही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकारला केली.