छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्याप्रकरणी ४ हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद !
अफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !
अफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !
भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले. २२ मे या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणारे आणि राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांवर आक्रमणे करणारे दंगलखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे.
अशा प्रकारची कृती करणार्यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !
हिंदूंंनी तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात कठोर नियम बनवून त्यांच्या पालनासाठी आग्रही रहाणे आवश्यक !
७ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सेव्हन हिल्स परिसरातील ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृहाचे प्रांगण हिंदु महिला-तरुणी यांनी भरले होते. या चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘इस्लामिक स्टेट’सारख्या धोकादायक आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी नेण्यात आलेल्या १-२ नव्हे, सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींचा ‘लव्ह’पासून ते ‘जिहाद’पर्यंत भयावह प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या अराष्ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?
समलिंगी विवाहाला मान्यता म्हणजे महान आणि पवित्र विवाह संस्था अन् त्यावर आधारित कुटुंबव्यवस्था यांचा गळा घोटण्यासारखेच !
मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता.