मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !
हिंदूंवरील होणार्या आघातांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचा मालाड येथे झालेल्या उद्योगपतींच्या बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !
हिंदूंवरील होणार्या आघातांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचा मालाड येथे झालेल्या उद्योगपतींच्या बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !
मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !
ठाणे जिल्ह्यातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्र-धर्म यांवर होणार्या आघातांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली.
आधी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या आणि त्यानंतर त्यास प्रखर विरोध झाल्यावर माघार घ्यायची, हे नेहमीचेच झाले आहे. हिंदूंकडे कुणी वाकड्या दृष्टीने पाहू धजावणार नाही, अशी पत हिंदू कधी निर्माण करणार ?
मनुस्मृति ही स्त्रीविरोधी असल्याचे सांगणार्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट !
मनुस्मृतीच्या विरोधात आणि त्याच्या समर्थनार्थ ट्विटरवर ‘ट्रेंड’ !
येत्या ३ दिवसांत सनी लिओनी आणि दिग्दर्शक शाकिब तोशी यांनी क्षमा मागून गाणे न हटवल्यास कारवाई करण्याची चेतावणी
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
मुसलमान आणि अन्य धर्मीय यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर कायदा हातात घेतात. हिंदू मात्र वैध मार्गाने त्याला विरोध करतात. त्यामुळे कुणालाही हिंदूंचा धाक राहिलेला नाही. अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक !
पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या !
धर्मांधांकडून करण्यात येणारी प्रत्येक दंगल ही याच उद्देशाने करण्यात येत असते. अशा दंगली कायमच्या रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र पोलीस प्रत्येक वेळी शेपूट घालून हिंदूंनाच उत्तरदायी ठरवतात !