येत्या ३ दिवसांत सनी लिओनी आणि दिग्दर्शक शाकिब तोशी यांनी क्षमा मागून गाणे न हटवल्यास कारवाई करण्याची चेतावणी

भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे हिंदु धर्माचा अवमान करण्याचा एक कुत्सित प्रयत्न आहे. काही अन्य धर्मीय याद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. दिग्दर्शक शाकिब तोशी यांनी त्यांच्या धर्मावर अशा प्रकारचे एखादे गाणे बनवावे. ते केवळ हिंदूंचा धर्म आणि श्रद्धा यांवर आघात करत आहेत. मी या गाण्यामध्ये अश्लील हावभाव करणारी अभिनेत्री सनी लिओनी आणि दिग्दर्शक शाकिब तोशी यांना चेतावणी देतो की, त्यांनी सुधारावे. जर त्यांनी येत्या ३ दिवसांत क्षमा मागून गाणे हटवले नाही, तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.
कुछ विधर्मी लगातार हिंदू भावनाओं को आहत कर रहे हैं। ‘मधुबन में राधिका नाचे’ ऐसा ही कुत्सित प्रयास है। मैं सनी लियोनी जी व शारिब तोशी जी को हिदायत दे रहा हूं कि समझें और संभलें। अगर तीन दिन में दोनों ने माफी माँगकर गाना नहीं हटाया तो हम उनके खिलाफ एक्शन लेंगे। pic.twitter.com/9DbgQV4cuy
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) December 26, 2021
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !