विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी केली साधूंना मारहाण करणार्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी !
शासनाने हिंदु समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.