गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

धर्मांध मुसलमानांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील ? याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

३ सप्टेंबर २०२२

१. बागपत (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

२. गुरुग्राम (हरियाणा) येथील गोयंका विश्वविद्यालयातील खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्यावरून वाद

३. महारौली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी एका हिंदु वृद्धाला दिली धमकी – ‘मुसलमान ९० टक्के असल्याने इस्लाम स्वीकार अथवा गाव सोडून जा !’

४. झारखंडच्या पलामूमध्ये मुसलमान समुदायाकडून हिंदूंना बेदम मारहाण करून त्यांची घरे उद्ध्वस्त

५. फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे दिलशादने केले अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि निकाह

४ सप्टेंबर २०२२

१. शामली (उत्तरप्रदेश) येथे ग्रामदेवतेच्या वार्षिक कार्यक्रमापूर्वी मंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस !

२. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती जिहादी संघटनेला पुरवणार्‍या काश्मीरमधील मशिदीच्या मौलवीला अटक

३. दुमका (झारखंड) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या हिंदु मुलीची आरोपी मुसलमान तरुणाकडून हत्या

४. नगरमध्ये ७ वर्षांच्या बालिकेवर धर्मांधांकडून अत्याचार

५ सप्टेंबर २०२२

१. रोहतक (हरियाणा) येथे गायी आणि म्हशी यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आमिद अली याला अटक

२. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे फैजल याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु योग शिक्षिकेला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

३. बागपत (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

४. अमरावती येथील चंद्रविला धर्मादाय संस्थेने प्रत्येकी ५० सहस्र रुपयांत ३० ‘लव्ह जिहाद’ निकाह लावून दिले !

६ सप्टेंबर २०२२

१. उत्तरप्रदेशातील चंदौली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मुसलमानांकडून दगडफेक

२. वांद्रे (मुंबई) आणि बंगाल येथून संशयित जिहादी कह्यात

३. झारखंडमध्ये विवाहित मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून केला बलात्कार !

८ सप्टेंबर २०२२

१. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील मूर्तींची तौफिककडून तोडफोड

२. दुमका (झारखंड) येथे धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विवाहित महिलेचे केले अपहरण

३. अलीगड (उत्तरप्रदेश) येथील एका गावात मुसलमानांकडून हिंदु मुलीची छेड काढली जात असल्याने पलायन करण्याच्या सिद्धतेत

४. देहलीत सरकारी भूमीवर अवैध मदरसा

५. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार

६. खांडवा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांधांकडून दबाव – ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर गोळी झाडेन !’

७. देहली येथे धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विद्यार्थिनीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

९ सप्टेंबर २०२२

१. सीवान (बिहार) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक – ६ पोलिसांसह अनेक जण घायाळ