Farooq Abdullah Article 370 : (म्हणे) ‘कलम ३७० पुन्हा आणता येईल, त्यासाठी आम्हाला २०० वर्षेही लागू शकतील !’ – फारूक अब्दुल्ला

सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.

काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे मान्य करून त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे ! – राहुल कौल, पनून कश्मीर

काश्मिरी पंडितांचे असे म्हणणे आहे की, कलम ३७० मुळेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला. त्याची चौकशी वर्ष १९५९ मध्ये भारत सरकारने जो वंशविच्छेद कायदा पारित केला, त्यानुसार व्हावी, अशी काश्मिरी हिंदूंची मागणी आहे.

Pakistan On Article 370 : (म्हणे) ‘जम्मू-काश्मीरवर भारतीय राज्यघटनेचे वर्चस्व मान्य करणार नाही !’ – पाकिस्तान

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानचे आकांडतांडव !

केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

‘अतिरेक्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधून पलायन केलेल्या काश्मिरी पंडितांना आता काश्मीरमध्ये पुन्हा येऊन रहाता येईल का ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Article 370 Supreme court : कलम ३७० रहित करणे योग्य !  

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !
लडाख केंद्रशासित प्रदेश रहाणार !
जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा आदेश

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरवासियांच्या मानवाधिकारांचा मान राखा !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन

भारताने स्वतःच्या देशात काय करावे आणि काय करू नये ?, हे सांगण्याचा अधिकार या संघटनेला कुणी दिला ? भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खुपसू नये, असा दम भारताने या संघटनेला दिला पाहिजे !

काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ पटींनी वाढ !

असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामुळे कलम ३७० हटवावे लागले !

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.

जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन