रोहिंग्यांचा नरसंहार करणार्या म्यानमारच्या सैनिकी प्रमुखाला अटक करा !
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, म्हणजेच ‘आयसीसी’चे) मुख्य फिर्यादी करीम खान यांनी म्यानमारचे सैनिकी नेते मिन आंग हलाईंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आवाहन केले आहे.