‘उत्तरप्रदेशातील देवबंद येथे पोलिसांवर वर्ष १९९३ मध्ये ग्रेनेडद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नाझीर अहमद उपाख्य जावेद इक्बाल याला तेव्हा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाल्यानंतर तो पसार झाला होता. त्याला आता श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे.’