Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन संमत
३१ जानेवारीपासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
३१ जानेवारीपासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लीजर लाउंज (एल् थ्री) बारमध्ये झालेल्या मेजवानीतील तरुणांना अमली पदार्थांचा पुरवठा पुण्यातूनच झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणातून ही गोष्ट समोर आली आहे.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष मियाँ अब्दुल कय्युम भट्ट याला अटक करण्यात आली आहे. भट्ट याच्यावर त्याचे प्रतिस्पर्धी अधिवक्ता बाबर कादरी यांची लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याकरवी हत्या केल्याचा आरोप आहे.
मालदीव पोलिसांनी त्यांच्याच देशाच्या पर्यावरणमंत्र्यांना अटक केली आहे. फातिमा शमनाझ अली सलीम असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह अन्य २ जणांना अटक करण्यात आली आहे. फातिमा यांच्यावर राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे.
पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचे नाव आहे. ५३ पाकिटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात दारूसाठी देवघराचा वापर करणे, हा जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा दुष्परिणाम ! जिल्ह्यात दारूबंदी असतांना घरात दारू येतेच कशी ?
मुंबईतून कुणाकडून अमली पदार्थ घेतले, ती सर्व साखळी पोलिसांनी नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे !
अवैध पारपत्र सिद्ध करणार्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
केजरीवाल यांचे अधिवक्ता चौधरी यांनी या अटकेचा विरोध करत म्हटले की, ही अटक राज्यघटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे.