दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांना बदलीची धमकी देणारा तोतया पोलिसांच्या कह्यात !

पोलीस उपअधीक्षकांना १५ दिवसांत बदली करण्याची धमकी देणारा, तसेच पोलीस निरीक्षकांवर अरेरावी करणारा तोतया पोलीस संदीप लगड याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमेरिकेचे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे विश्वासाठी धोकादायक !

प्रत्यक्षात अमेरिकेने तेथून पाय काढून घेताच तालिबान्यांनी एकही गोळी न चालवता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले.

सैन्यात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणारी टोळी पोलिसांच्या कह्यात !

बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या टोळीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार प्रदान

भारतीय नौदलाचा हवाई विभाग देशसेवेच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने हा एक मोठा ऐतिहासिक दिवस आहे.

सैन्याधिकाऱ्यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवा !

अभिनंदनीय शिफारस ! केवळ हे दोन ग्रंथच नव्हे, तर हिंदूंचे असे अनेक धर्मग्रंथ सैन्याधिकारी आणि सैनिक यांना शिकवणे आवश्यक आहे. त्यातून त्यांचे मनोबल वाढण्यासह नेतृत्व गुण वाढण्यास साहाय्य होईल !

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन  

आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना धर्म असतो अन् त्यामुळेच ते इस्लामसाठी एकत्र येतात, हे या आवाहनातून सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !

आतंकवाद्यांना शोधून ठार करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा सैन्याला आदेश

काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

पंजशीर (अफगाणिस्तान) कह्यात घेण्याचा प्रयत्न करतांना तालिबानचे ३०० आतंकवादी ठार !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून आता एक आठवडा उलटला असला, तरी अद्याप पंजशीर हा प्रांत स्वतंत्र आहे. यापूर्वीही जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानमध्ये राजवट होती, तेव्हाही पंजशीर स्वतंत्रच राहिला होता.

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी वेळ न दिल्याने ध्वजदिन निधी व्ययाविषयी अनेक वर्षे बैठकच नाही !

इतकी वर्षे सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाणे, हे अशोभनीय !

कारगिल युद्धाची विजयगाथा !

२६ जुलै या दिवशी कारगिल युद्धाचा ‘विजय दिवस’ साजरा झाला. समुद्रसपाटीपासून अतिशय उंच ठिकाणी हे युद्ध १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण सैनिकांनी लढले. त्यांनी केवळ शूरता आणि नेतृत्व या गुणांवर महापराक्रम गाजवून हे युद्ध जिंकले.