सीमेविषयी तडजोड होत नाही, तोपर्यंत भारत आणि चीन यांच्यात संघर्ष होत राहील ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

ते लडाखच्या दौर्‍यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सैन्यासाठी सुसज्ज दळणवळण !

भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !

पाकच्या सैन्याने पैशांचे आमीष दाखवून मला आतंकवादी बनवले !

मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.

चीनकडून लडाख सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात !

नच्या सैन्याने लडाखच्या सीमेवरील दौलत बेग, ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागांमध्ये सैनिकी हालचाली वाढवल्या आहेत. येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या पुष्कळ जवळून ड्रोन उडवले जात आहेत…

चिनी सैन्याकडून उत्तराखंडमध्ये ५ किलोमीटरपर्यंत घुसखोरी : पूल पाडून पसार !

भारताच्या मिळमिळीत भूमिकेमुळेच चीन वारंवार असे धाडस करतो, हे भारताला लज्जास्पद !

काश्मीरमध्ये दोन चकमकीत ४ आतंकवादी ठार

३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक !

उधमपूर (जम्मू-काश्मीर) येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक घायाळ

शांतता काळात सैनिकांचे वारंवार अपघात होणे संतापजनक !

केंद्र सरकारने प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना करण्यात येतो नियमबाह्य हलाल मांसाचा पुरवठा !

याविषयी सरकारने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा !

पाकिस्तानी हेरास राजस्थानमधून अटक !

अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्‍यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?

सैन्याचे सक्षमीकरण !

केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते.