पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला अटक

भारतीय सैन्याच्या चौकीवर आक्रमणासाठी पाकच्या कर्नलने दिले होते ११ सहस्र रुपये !

भारताची युद्धसज्जता : अणूबाँब टाकणार्‍या ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ या विमानाची खरेदी !

वर्ष १९७० पासून रशिया ही विमाने वापरत आहे. त्यामुळे या विमानांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. हे विमान अतिशय चांगले असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे.

भारत आणि चीन यांचे सैनिक रशियात एकत्र सराव करणार

रशियामध्ये होणार्‍या ‘जागतिक सैनिक सरावा’त भारत आणि चीन यांचे सैनिक एकत्र सराव करतांना दिसणार आहेत. सध्या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून तणावाची स्थिती आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आता अन्य राज्यांतील सैनिक, विद्यार्थी, कामगार आणि कर्मचारी यांनाही मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !

काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !

स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात एक व्यक्ती आणि एक पोलीस घायाळ

आतंकवादाचा निर्माता पाकला जोपर्यंत भारत नष्ट करत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे, हे सरकारी यंत्रणांना लक्षात घ्यावे !

इंडो-तिबेट सीमा पोलिसांची बस दरीत कोसळून ७ सैनिकांचा मृत्यू

या बसमध्ये एकूण ३७ सैनिक आणि २ पोलीस होते. अमरनाथ  यात्रेचा प्रारंभबिंदू असलेल्या चंदनवाडी येथून सैनिकांना घेऊन ही बस परतत होती. त्या वेळी ही घटना घडली.

जिहादी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा शोधून देतांना वीरमरण आलेल्या सैन्य दलाच्या श्‍वानाला मरणोत्तर पुरस्कार !

जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्‍वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.

भारतातही इस्रायलप्रमाणे प्रत्येक तरुणाला सैनिकी शिक्षण बंधनकारक करावे ! – केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी हा विचार त्यांच्या सरकारसमोर मांडून त्यावर निर्णय घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अवमान; देहलीतील अधिवक्त्यांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच हिंदु धर्माचा अशा प्रकारे जाणीवपूर्वक अवमान करण्याचे प्रकार थांबतील !

भारत रशियाकडून ‘बाँबर’ विमाने खरेदी करणार !

रशियाकडून युद्धसाहित्य खरेदी करतांना भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युद्धसाहित्य निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भर’ होणेही आवश्यक आहे !