२ वर्षांनंतर लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्स भागातून चीन आणि भारत यांचे सैन्य जात आहे माघारी !
चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !
चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !
पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.
पाक विश्वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक !
काश्मीरची समस्या ही केवळ एका भूभागापुरती मर्यादित नाही. त्याच्या मागे जिहाद हे प्रमुख कारण आहे. जिहाद पुकारणार्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे !
आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्वक्षितीजावर भारताला बळकट करणार्या ध्येयाचा हुंकार !
पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या ६८ व्या बटालियनच्या या दोघा सैनिकांनी २५ ऑगस्टच्या रात्री बगदा सीमेवरील जितपूर बीओपीजवळील एका शेतात नेऊन एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
लोकांनी सांगितले की, हे लोक साहाय्यासाठी नाही, तर छायाचित्रे काढण्यासाठी आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’साठीच मुसलमान तरुण ‘हिंदु’ असल्याची बतावणी करत होते. आता ते देशविरोधी कृत्य करण्यासाठीही या मार्गाचा वापर करत आहेत, हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे !
नेपाळमध्ये भारताच्या नवीन भरती योजना ‘अग्नीपथ’ला धक्का बसला आहे. नेपाळ सरकारने बुटवल येथे होणारी भारतीय सैन्यातील गुरखा सैनिकांची भरती थांबवली आहे.