कधी कधी वाटते औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार ! – नीलेश राणे, भाजप

एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी केरळमधील चर्चवरील आक्रमणाचे सूत्र उपस्थित करत देशात मुसलमान आणि ख्रिस्ती असुरक्षित असल्याचे विधान करत भाजपवर टीका केली. त्यावर नीलेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.

(म्हणे) ‘केरळमध्ये चर्चवर आक्रमण करणार्‍यांमागे विशिष्ट विचारधारा !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘गांधीजींना लाज वाटेल !’  – काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा थयथयाट  

आजन्म मुसलमानांचे लांगूलचालन करणारे म. गांधी हयात असते, तर त्यांनी ही चेतावणी ऐकून लाज वाटली असती, यात शंका नाही, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री

भारतातील प्रत्येक हिंदूला गायीचे महत्त्व ठाऊक आहे आणि गायीविषयीच्या भावनाही; मात्र व्यंकटेश जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी असे विधान करत आहेत ! कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना त्यांची चूक लक्षात येईल का ?

(म्हणे) ‘सत्ताधारी पक्ष समाजातील मुसलमान द्वेषाचा वापर अतिशय हुशारीने करत आहे !’ – अभिनेते नसीरूद्दीन शाह

इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवली. धर्माच्या आधारावर लाभ मिळवला जात असतांना नसीरूद्दीन शाह यांना धर्माची आठवण कधी का झाली नाही ?

कर्नाटकातील हिंदू जात्यात !

कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

भूमी जिहाद !

फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा नोंद !

बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

‘द कश्‍मीर फाइल्‍स’पासून ‘द केरल स्‍टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्‍यामागील कारणमीमांसा !

इतकी वर्षे लपवलेले सत्‍य चित्रपटांतून उघड झाल्‍यावर अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याला दाबू पहाणार्‍या निधर्मींचा कांगावा जाणा !