पोलिसी मनोवृत्ती !

‘धर्मांध दंगल घडवतील आणि ती रोखायची असेल, तर हिंदूंना नमते घेणे भाग पाडले पाहिजे’, अशी पोलिसांची कार्यपद्धत आखलेली दिसते. हिंदूंच्या विरोधात दबावतंत्र अवलंबून समाजाचे भले होणार नाही, तर धर्मांधांना वठणीवर आणून समाजात शांती नांदणार आहे. हे सत्य पोलीस स्वीकारत नसतील, तर ते त्यांना समजावून सांगण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य आहे.

धार्मिक तेढ पसरवल्याचे प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद

दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट  केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.

दांभिक पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांना सत्तेपासून कायमचे दूर ठेवा !

देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष वगैरे काहीही असली, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेते ती राज्यघटना धर्मांधांना समजावण्यास जात नाहीत. हिंदूंना मात्र प्रतिदिन धर्मनिरपेक्षतेची लस टोचली जात आहे. त्यामुळेच आज हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचा प्रयत्न चालू !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी हिंदूंनी मिरवणुका काढायच्या नाहीत, ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायच्या नाहीत, असेच गृहमंत्र्यांना वाटते का ?

पंजाबमध्ये शीख तरुणाने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर ठेवली चप्पल !

सध्याचा शीख समाज हा ‘शीख’ हा वेगळा धर्म मानतो; मात्र वास्तवात तो हिंदु धर्माचाच एक भाग आहे. भारतात खलिस्तानवाद फोफावू लागल्यानंतर शिखांकडून हिंदूंचा दुःस्वास करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, असले प्रकार वाढू लागले आहेत.

‘भगवे परिधान करणार्‍यांनो, आतंकवादी बना !’, असे आवाहन करणार्‍या पुलकित महाराजांवर गुन्हा नोंद

हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाहीत, तर आतंकवाद नष्ट करणारे होऊ शकतात !

…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?

मुळात असा प्रश्‍न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !

कटनी (मध्यप्रदेश) येथे रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोरील भिंत हिंदु संघटनांनी पाडली !

कटनी येथील रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भिंत उभी केली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण निर्माण झाली होती.

अशा घटना कधी थांबणार ?

कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कामरान हबीब यांना त्यांच्या धर्मबांधवांकडून अमानुष मारहाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभु श्रीराम आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार असल्याचे सांगणारे कामरान हबीब (वय ४५ वर्षे) यांना त्यांच्या धर्मबांधवांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.