सनातन धर्माविरुद्ध बोलणार्यांची जीभ आणि डोळे बाहेर काढू !
सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर १ सहस्र वर्षे सतत आक्रमणे झाली; पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण केले.
सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर १ सहस्र वर्षे सतत आक्रमणे झाली; पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण केले.
द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !
एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !
संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्या जाळल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे.
सरकारचे अनुदान घेणार्या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?
आपण (हिंदू) काय करणार आहोत ? आपण अजूनही विचार करण्यातच स्वतःचा वेळ घालवणार आहोत कि स्वतःचा काही वेळ तरी हिंदु धर्मकार्यासाठी देणार आहोत ? कारण हे काम कुणा एका व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही, तर ते प्रत्येक हिंदु धर्मियांचे आहे.
नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव करून श्री गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टाहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?
हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमण केले जात असतांना कॅनडा सरकार कठोर कारवाई करण्याचे टाळत आहे, हे जगाला दिसत आहे. कॅनडावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !
निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’
मद्याच्या धुंदीत असे कृत्य केल्याचे काँग्रेसवाले सांगतील; पण त्यांना मद्यधुंद अवस्थेत जन्माष्टमीचेच फलक फाडण्याचे भान कसे रहाते ? सरकारने याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी !