केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची चेतावणी !

नवी देहली – सनातनच्या विरोधात जो कुणी बोलेल, त्याची जीभ आम्ही खेचून बाहेर काढू. सनातनकडे वाकड्या दृष्टीने पहाणार्यांचे डोळे आम्ही बाहेर काढू, अशी चेतावणी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी एका सभेत दिली.
सनातन के खिलाफ बोलने वालों की जुबान खींच लेंगे’ राजस्थान में गरजे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सुनिए क्या कहा #GajendraSinghShekhawat #election #sanatan #hinduism #AajNEWJDekhaKya pic.twitter.com/k2hLvB1bJ5
— NEWJ (@NEWJplus) September 12, 2023
शेखावत पुढे म्हणाले की, सनातनच्या विरोधात बोलणारी एकही व्यक्ती या देशात तिची राजकीय शक्ती कायम ठेवू शकत नाही. या देशावर अनेक संकटे आली; भारताचे वैभव, संपत्ती लुटण्यासाठी अनेक आक्रमणे झाली, अनेकांनी या देशाची संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
#BreakingNews : सनातन विरोधियों को केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत की चेतावनी
Watch Live TV: https://t.co/lFbCnFnWtu #SanatanaDharma #LatestNews #UdaynidhiStalin #gajendrasinghshekhawat @suchdevkarishma @Imsonikasingh pic.twitter.com/Nb5zlMUwyH
— India Daily Live (@IndiaDLive) September 12, 2023
सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर १ सहस्र वर्षे सतत आक्रमणे झाली; पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण केले. आज पुन्हा काही लोक सनातन धर्म संपवण्याची भाषा करतात. आपण सनातन धर्माच्या विरोधात बोलणार्यांचा तीव्र विरोध केला पाहिजे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत