गोवा : यापुढे हातात राखी बांधून शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना अनुमती असेल ! – व्यवस्थापनाचा पालकांना संदेश
राख्या काढण्यास सांगणार्या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.
राख्या काढण्यास सांगणार्या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्याने दुतोंडी भूमिका घेणार्या ‘एडिटर्स गिल्ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्या मागे कोण आहे ?’, ‘त्याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !
शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?
पाद्री बॉलमॅक्स यांनी केलेल्या समस्त गोमंतकियांच्या अपमानाचा खरेतर निषेध व्हायला हवा होता. अस्मितेच्या ठिणग्या नको तिथेच पेटू लागल्या की, अशी फसगत होते. सांस्कृतिक विस्तारवादाला पायबंद घालण्याची आणि त्यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्याची आवश्यकता आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘उदयनिधी यांच्या विधानावर योग्य उत्तर द्या. ते सहन करू नका’, असा आदेश दिला.
कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक !
वर्षभर मशिदींवर वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय.
सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्या लाखो वर्षांच्या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्यांनी जनतेला विस्तृतपणे सांगायला पाहिजे !
राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली