Elon Musk Son : लिंगपरिवर्तन शस्‍त्रक्रिया म्‍हणजे हत्‍या आणि नसबंदी करण्‍यासारखे ! – इलॉन मस्‍क

मस्‍क म्‍हणाले, मी या विषाणूशी लढेन !

‘Swastik’ And ‘Hackenkreuz’ Different : हिंदूंचे ‘स्वस्तिक’ आणि नाझींचे ‘हॅकेनक्रूझ’ यांच्यात भेद !

स्वस्तिक हे सहस्रो वर्षांपासून आहे, तर त्याच्याशी साधर्म्य असलेले ‘हॅकेनक्रूझ’ हे अलीकडचे आहे. स्वस्तिकला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेही भारतियांनी विदेशी नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे !

Joe Biden : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतून माघार !

या वेळी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे समर्थन केले.

Donald Trump God Saved Me : निवळ सर्वशक्तीमान देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा आहे !

बर्‍याच लोकांनी म्हटले की, जीवघेण्या आक्रमणातून मी वाचण्यामागे ईश्‍वराची कृपा कारणीभूत आहे.

US Knife Attack : अमेरिकेत चाकूद्वारे निःशस्‍त्र व्‍यक्‍तीवर आक्रमण करणार्‍याला पोलिसांनी गोळ्‍या झाडून केले ठार !

घटनास्‍थळावरून २ चाकू जप्‍त करण्‍यात आले.

India Russia Relation : (म्हणे) ‘भारताने रशियाशी असलेले संबंध वापरून युक्रेन युद्ध थांबवावे !’ – अमेरिका

युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !

Jd Vance : रिपब्लिकन पक्षाकडून जेडी वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी !

वेन्स यांची पत्नी आहे भारतीय !

संपादकीय : अमेरिकेतील बंदूक विकृती !

अमेरिकेतील बंदूक विकृतीमुळे होत असलेल्या मानवी हत्या आणि पसरलेला हिंसाचार यांविषयी जागतिक मानवाधिकार संघटना गप्प का ?

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना भगवान जगन्‍नाथाने वाचवले ! – इस्‍कॉन

वर्ष १९७६ मध्‍ये न्‍यूयॉर्कमध्‍ये रथयात्रा आयोजित करण्‍यात भगवान श्रीकृष्‍णाच्‍या अनुयायांना डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनीच साहाय्‍य केले होते. त्‍यांच्‍या साहाय्‍यानेच रथ उभारता आला. आज भगवान जगन्‍नाथाने या साहाय्‍याची परतफेड करत ट्रम्‍प यांना जीवनदान दिले.

India Day Parade : अमेरिकेतील ‘इंडिया डे परेड’च्या कार्यक्रमात दिसणार श्रीराममंदिराचा देखावा !

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताबाहेर आयोजित करण्यात येणारा हा सर्वांत मोठा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाद्वारे न्यूयॉर्कमध्ये भारताच्या महान संस्कृतीविषयी विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.