कोणत्याही मार्गाने त्वरित लेबनॉन सोडा ! – America And Britain Advisory

याखेरीज अनेक देशांनीही त्यांच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचाही समावेश आहे.

जे संयुक्‍त राष्‍ट्रांना कळते, ते भारताला का कळत नाही ?

‘संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या नव्‍या अहवालात भारतासंदर्भात एक मोठा दावा करण्‍यात आला आहे. ‘इस्‍लामिक स्‍टेट खुरासान’ ही आतंकवादी संघटना भारतात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्‍यात अयशस्‍वी ठरली आहे.

India US Relations: जागतिक स्‍तरावर सहयोगी म्‍हणून आमचे भारताशी भक्‍कम संबंध ! – अमेरिका

स्‍वतःच्‍या लाभासाठी अमेरिकेला भारताशी संबंध हवे आहेत; मात्र भारताच्‍या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्‍याचे काम अमेरिका करत आहे. यावरून तिचा दुटप्‍पीपणा लक्षात येतो !

Hamas Chief Killed : हमासचा प्रमुख इस्‍माईल हानिया ठार

इराणची राजधानी तेहरानमध्‍ये क्षेपणास्‍त्र आक्रमणाद्वारे केले लक्ष्य ! शत्रू जगाच्‍या पाठीवर कुठेही असला, तरी त्‍याला धडा शिकवणार्‍या इस्रायलकडून भारत काय बोध घेणार ?

Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !

पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !

चीन हिंद महासागरात घुसखोरी करत आहे !

जे भारताने उघडपणे सांगायला हवे, ते अमेरिकेला सांगावे लागत आहे, हे भारताच्‍या सुरक्षेसाठी योग्‍य नाही !

US should wipe Iran : …तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणे आक्रमण झाले होते. या प्राणघातक आक्रमणातून ते थोडक्यात बचावले होते.

US India Partnership : भारताला ‘नाटो’ देशांप्रमाणे ‘आघाडीचा मित्र’ दर्जा देण्याची मागणी

अमेरिकेच्या संसदेत भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विधेयक सादर

America advises  Against  Travel  To  Manipur and Kashmir :  भारतातील मणीपूर आणि काश्‍मीर या राज्‍यांमध्‍ये प्रवास करू नका !  

भारतात फोफावणारा आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्‍यामुळे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर होत असलेली ही अपकीर्ती पुसून टाकण्‍यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?

Benjamin Netanyahu : गाझा कह्यात घेण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

ज्या दिवशी आम्ही हमासचा पराभव करूए त्या दिवशी गाझामध्ये एक नवी पहाट उगवेल. विजयानंतरही आम्ही गाझावर काही काळ नियंत्रण ठेवू, जेणेकरून ही भूमी पुन्हा इस्रायलसाठी धोका निर्माण ठरू नये.