India Can End Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची क्षमता भारतामध्ये आहे ! – अमेरिका
मोदी आणि पुतिन यांच्यात रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. या वेळी ‘सध्याचा काळ युद्धाचा नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
मोदी आणि पुतिन यांच्यात रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. या वेळी ‘सध्याचा काळ युद्धाचा नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीवर जागतिक प्रसारमाध्यमांचा सूर !
बाणेदार भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखल्याने स्वार्थांध अमेरिका अशा प्रकारे सावधानतेची भूमिका घेते, हे जगजाहीर आहे !
मानसिक स्वास्थ्यासाठी मनाला योग्य वळण लावणे आवश्यक असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये अशी काही व्यवस्थाच नसल्याने अशी स्थिती निर्माण होत आहे.
दिवसेंदिवस संस्कृतीचे पालन करण्याऐवजी समाज अधोगतीला कसा जात आहे, त्याचेच हे दर्शक आहे ! अशा विकृतींमुळेच विवाह टिकण्याऐवजी घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत !
अमेरिका येथील सॅनहोसे येथे २९ जून या दिवशी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या धामचे सन्माननीय कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांना संतश्रेष्ठ पुरस्काराने ‘पूर्णवादी नागरी सहकारी बँके’चे उपाध्यक्ष सन्मानीय डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
अमेरिकेच्या अहवालातून माहिती उघड
विस्तारवादी चीनची मानसिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगाने त्यांच्या विरोधात आघाडी उघडणे आवश्यक झाले !
अमेरिकेच्या एका अधिवक्त्याने न्यायालयात ही माहिती दिली.
पटेल पुढे म्हणाले की, भारत हा असा देश आहे, ज्याच्यासमवेत आम्ही अनेक क्षेत्रांत आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत.