अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या तुलनेत श्वेतवर्णीयांना कोरोनाविरोधी लसीचे अधिक डोस
अमेरिकेत लसीकरणात वर्णद्वेष होत असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकेत लसीकरणात वर्णद्वेष होत असल्याचे म्हटले जात आहे.
हूवर (अलाबामा, अमेरिका) येथे हूवर नियोजन आणि झोनिंग आयोगाच्या झालेल्या बैठकीत येथील ३८ सहस्र चौरस फूट जागेत वसलेले चित्रपटगृह पाडून ती जागा हिंदु मंदिरास देण्याची शिफारस करण्यात आली.
१५ जानेवारी २०२१ या दिवशी भारतीय सैन्याने संचलन केले त्यात त्याने ड्रोन युद्धाचे प्रदर्शन केले. या वेळी ७५ ड्रोन आकाशात झेपावून त्यांनी भूमीवरील शत्रूच्या विविध लक्ष्यांवर एकाच वेळी आक्रमण कसे करतात, याचे प्रात्यक्षिक केले. यातून भारताची मोठी क्षमता जगासमोर आली.
बायडेन यांनी महत्त्वाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये पॅरिस हवामान पालट करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा करार एक आहे. ‘या करारामुळे अमेरिकेला कोणताही लाभ होणार नाही, उलट त्याची हानी होईल’, असे म्हणत ट्रम्प यातून बाहेर पडले होते; मात्र आता बायडेन यांनी यात पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन शपथ घेत आहेत. यापुढे जागतिक महासत्तेची सर्व सूत्रे बायडेन यांच्या हाती असतील. त्याचबरोबर मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपराष्ट्रपती पदावर आरूढ झाल्या आहेत, म्हणजे त्या जागतिक महासत्तेच्या क्रमांक दोनच्या सर्वाधिक शक्तीशाली नेत्या असतील.
अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली.
मेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव प्रतिनिधीगृहात चर्चेनंतर संमत करण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव १९७ विरुद्ध २३२ मतांनी संमत झाला.
अमेरिकी अॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?
जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !