
हूवर (अलाबामा, अमेरिका) येथे हूवर नियोजन आणि झोनिंग आयोगाच्या झालेल्या बैठकीत येथील ३८ सहस्र चौरस फूट जागेत वसलेले चित्रपटगृह पाडून ती जागा हिंदु मंदिरास देण्याची शिफारस करण्यात आली. बर्मिंगहॅमच्या प्रीतेश पटेल यांनी बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने केलेला हिंदु मंदिराचा प्रस्ताव आता अंतिम संमतीसाठी हूवर नगरपरिषदेकडे पाठवला जाणार आहे. अमेरिकेत अनुमाने ३० लाख हिंदू आहेत.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार