Ashtavinayak Temples will be Restored : महाराष्ट्रातील श्री अष्टविनायकांपैकी ७ मंदिरांचा जीर्णोद्धार होणार !
जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.
जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.
एक मुसलमान आमदार थेट अशा प्रकारचे विधान करतो, हे आश्चर्यकारकच ! देशात मुसलमान अल्पसंख्य असतांना गुन्हेगारीत मात्र ते बहुसंख्य असल्याचेच चित्र दिसत असते, हेच एकप्रकारे त्यांनी सांगितले आहे !
रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्रशासनाला विनंती करणारा प्रस्ताव !
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव रिक्त असलेल्या महाराष्ट्रातील ११ नगर परिषदांच्या मुख्याधिकार्यांच्या ९ ऑक्टोबर या दिवशी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय अधिकाधिक जनतेपर्यंत पोचावेत, यासाठी यापुढे भ्रमणभाष संदेशाद्वारे हे निर्णय नागरिकांना पाठवण्यात येणार आहेत.
अहमदनगर शहराच्या नामकरणास गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबरला अनुमती दिली. त्यानुसार या अधिसूचनेद्वारे अहमदनगर शहराचे नाव पालटून ‘अहिल्यानगर, तालुका आणि जिल्हा अहमदनगर’, असे करण्यात येत आहे
मद्यपान आणि मांसाहार करणार्या पोलिसांची प्रयागराज महाकुंभमध्ये सेवेसाठी नियुक्ती करण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीसदलाने घेतला आहे.
सध्यातरी गेली १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात आहे. ते कुणामुळे टिकले आहे, हे वेगळे सांगायला नको !
खोटारडे यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्याचे गांभीर्य अल्प करण्याचा प्रयत्न करत आहेत.
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’