बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीकडून देवतांच्या बेवारस पडलेल्या चित्रांचे विसर्जन करण्याचे अभियान !
शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.
शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.
शिबिरात रक्तदान केलेल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट
या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.
साधिकेने पाठवलेले लघुसंदेश वाचून जिज्ञासूने पुष्कळ प्रश्न विचारणे, तसेच ते स्वतःच्या मैत्रिणींना पाठवणे
कोरोना काळात आईचा ताप उतरत नसतांना प्रार्थना आणि श्लोक म्हणून आईजवळ सात्त्विक उदबत्ती लावल्यावर ताप न्यून होऊन आईला बरे वाटणे, त्या वेळी मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘ऑनलाईन धर्मसंवाद’ला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने ‘विविध विषयांचा अभ्यास, त्याविषयी संतांचा आध्यात्मिक दृष्टीकोन आणि विषयांच्या सादरीकरणाचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी या काळात मला शिकायला मिळाल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर … Read more
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी अशा मालिका काळाची गरज असून हे सत्संग नियमितपणे पहावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी केले आहे.
मनाची स्थिती एवढी सकारात्मक रहाणे, हे सामान्य नाही, तर ही एक जादू आहे; कारण सर्व नियोजन आपोआप होत गेले. दैवी शक्तीच सर्व करवून घेत होती.
आज या सत्संगांना एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय देत आहोत.