कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.
जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले.
आपल्या भोळेपणाचा अपलाभ उठवून धर्मांध आपल्याला फसवण्यासाठी टपलेले आहेत. हिंदु महिला आणि युवती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण या धर्मांधांना दिले जाते.
स्वातंत्र्यसैनिक स्व. नारायणदास खत्री यांच्या शताब्दी सभारंभानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हिंदु जनजागृती समितीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी (जळगाव) येथे भारतमातेच्या चित्राचे पूजन करणे, क्रांतीकारकांच्या कार्याचे ‘फ्लेक्स’ प्रदर्शन लावणे, संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणणे आणि सामूहिक ध्वजवंदन आदी उपक्रम राबवण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम
१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !
मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.