अकोला येथे तरुणीवर अत्याचार करणार्या पोलीस शिपायावर गुन्हा नोंद !
जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक झालेले पोलीस ! अशा पोलिसांनाच आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी !
जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक झालेले पोलीस ! अशा पोलिसांनाच आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी !
इस्लामचा अभ्यासक म्हणून मिरवणारे अनेक जण अशा प्रकारचे गुन्हे कसे काय करतात ? हिंदूंच्या साधूसंतांवर निराधार चिखलफेक करणार्या प्रसारमाध्यमांनी खरेतर मौलानासारख्यांच्या वृत्तीवर आणि त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करणार्या शिकवणीवर अभ्यास अहवाल सिद्ध केले पाहिजेत !
१ ते २२ मे या अवघ्या २२ दिवसांच्या कालावधीत पुणे शहर परिसरातून १२३ महिला/मुली बेपत्ता झाल्याची नोंद ‘गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली’वर झाली आहे.
नसरापूर येथील ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची विशेष न्यायालयात पहिल्या दिवसाची सुनावणी झाली. आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात २८ मे या दिवशी दोषारोप निश्चिती होणार आहे.
अशा वासनांधाला भर चौकात फाशीच दिली पाहिजे !
नसरापूर (ता. भोर) येथील ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणार्या आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात १ सहस्र १०० पानांचे आरोपपत्र पोलिसांनी प्रविष्ट केले आहे.
देशातील बहुतेक मदरशांमध्ये उणे-अधिक प्रमाणात हीच स्थिती असतांनाही सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार मदरशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देऊन त्यांना पोसण्याचे काम करत आहे, हे लज्जास्पद !
काही वर्षांपूर्वीपर्यंत बंगाल ही भारताची सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानी होती; पण दुर्दैव, म्हणजे गेल्या काही दशकांपासून बंगालमधील परिस्थिती पाहिली, तर तेथे निवळ तेथे अराजक, हिंसाचार, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यांविना वेगळे काहीच दिसत नाही.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. सातारा येथेही सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
अशा विकृत वासनांधांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !