SAMBHAL Masjid Survey Report : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा पाकीटबंद अहवाल न्यायालयात सादर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पाकीट उघडण्यात येणार आहे. हा अहवाल ४५ पानांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात या वास्तूच्या जागेवर हिंदु मंदिर असल्याचे भक्कम पुरावे आहेत.