Nitesh Rane On Rohingya : महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्यामुक्त करायचा आहे ! – मंत्री नीतेश राणे
देशातील बांगलादेशी घुसखोर हे हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला आणि त्यासाठी गुन्हा नोंद झाला, तरी मी त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहे.