सद्गुरु स्वाती खाडये यांनी सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) यांची मुलाखत घेऊन त्यांच्या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !

‘आपण साधनेतून बाहेर पडूया. आपल्याला त्रास होत आहेत. आपण काही करू शकणार नाही’, असे तुमच्या मनात कधी आले नसावे’, असे मला वाटते.

राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्‌चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !

‘व्हिडिओ एडिटिंग’च्या क्षेत्रातील जाणकारांना सेवेची संधी !

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींना पाहिल्यावर साधक आणि संत यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘‘मला ओंकार ऐकू आला. ‘पू. दातेआजी आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत आहेत’, असे वाटते. ‘पू. आजींच्या गालावर चमक आहे’, असे वाटते.’’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवशी साधकांनी केलेला भावप्रयोग !

‘परम दयाळू विष्णुस्वरूप गुरुमाऊली, महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण साष्टांग दंडवत करूया.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर थकवा दूर होऊन उत्साह वाटू लागणे

‘एकदा मी शारीरिक सेवा केल्यानंतर मला पुष्कळ थकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी विश्रांती घेतली; परंतु विश्रांती घेऊनही मला बरे वाटत नव्हते…

श्री. प्रशांत कोयंडे यांचा व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे आणि स्थुलातून सूक्ष्माकडे झालेला प्रवास !

‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे १ जानेवारी २०२५ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया. 

सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा !

आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे…

गिरोडा गावात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण

बिबट्यांची समस्या सुटण्यासाठी सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन तत्परतेने उपाययोजना का काढत नाही ?

वर्ष २०२४ मध्ये २७५ किलो अमली पदार्थ जप्त, तर १८८ जणांना घेतले कह्यात

वर्ष २०२४ मध्ये अमली पदार्थ व्यवहारावरून गोव्यात सरासरी २ िदवसांतून एकदा एका व्यक्तीला कह्यात घेण्यात आले आहे. या काळात गोवा पोलिसांनी १० कोटी रुपये किमतीचे २७५ किलो अमली पदार्थ जप्त केले असून १८८ जणांना कह्यात घेतले.

गोव्यातील ६८७ प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये १० हून अल्प विद्यार्थी

शिक्षण खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी घटतच चालल्याचे समोर आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात चालू असलेल्या ६८७ सरकारी प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० हून अल्प आहे.