योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यामुळे नसांना होणारा लाभ !
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.
सरकारी कामे म्हणजे आधीच वेळखाऊ प्रक्रिया झाली आहे. त्यात आता संगणकीय अडचणींचे निमित्त मिळाले आहे. संगणकीय प्रणालीच एवढे दिवस प्रलंबित रहाणार असेल, तर प्रशासनाचे संगणकीकरण करण्याचा काय उपयोग ?
गिरगावातील पठ्ठे बापूराव मार्गावरील न्यू रोशन टॉकीज येथे असलेली संपत्ती मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पी.एम्.एल्.ए.) जप्त करण्यात आली आहे. ‘ईडी’ने डिसेंबर २०२४ मध्ये कायद्याचे कलम ८(४) लागू करून संपत्ती कह्यात घेतली.
भारत सरकारने नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांतील पोलीसदलांमध्ये गुप्त माहिती, प्रशिक्षण कार्यक्रम यांचा विकास करण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत…
धर्मशिक्षणाचा प्रारंभ व्रतबंध संस्कारांनी, म्हणजेच मौजी बंधनाने झाली पाहिजे. ८ वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे मौजीबंधन झाले पाहिजे अन् त्यांना न्यूनतम १ वर्ष धर्मशिक्षण दिले पाहिजे…
गुन्हेगारांची मजल पोलिसांत महत्त्वाची कागदपत्रेही बनावट देण्यापर्यंत गेली आहे, हे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांचा वचक नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
असे करणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी कारागृहातच डांबले पाहिजे !
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अमानवी अत्याचार करणार्या मदरशांचे अन्वेषण करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणणे आवश्यक !
सद्गुरु राजेंद्रदादांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या लिखाणातून ‘सद्गुरु राजेंद्रदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूप आहेत’, असे वाटते. सद्गुरु दादांचे प्रेमभावाने बोलणे, आपुलकीने विचारपूस करणे, त्यांच्या नेत्रांतून दिसून येणारी प्रीती पाहून साधक अगत्याने त्यांचे बोल आनंदाने ऐकत असतात.
‘आपल्या वाणीत चैतन्य येते किंवा आपण भावपूर्ण सेवा करतो’, ही केवळ आणि केवळ गुरुदेवांचीच कृपा असते. आपण त्यांनी दिलेल्या बळामुळेच साधना करू शकतो’, असे वाटून माझी गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेवच आपल्या प्रगतीमागचे खरे आशीर्वादस्वरूप कारण आहेत’, असे मला जाणवले.