भारतियांच्या ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !

‘सहस्रो वर्षांपासून भारतातील हिंदूंनी ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल केली, इतर देशांप्रमाणे पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; कारण त्यांना त्यातली निरर्थकता ज्ञात होती.’ 

गुन्हेगारांचा भरणा असणार्‍या माकपवर बंदी घाला ! 

केरळमधील थलासेरी येथे वर्ष २००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ स्वयंसेवकांच्या हत्येच्या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ५ कार्यकर्त्यांची जन्मठेपेची शिक्षा सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवली.

लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंद

साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे आपण सर्वज्ञानी झालो, असे या साहित्यिकांना वाटते. त्यामुळेच ते वाटेल ती विधाने करतात. ‘हिंदू एक अडगळ’ म्हणणारे महाराष्ट्रातील भालचंद्र नेमाडे असोत, ज्ञानेश महाराव असोत किंवा दत्ता दामोदर नायक असोत, हे सर्व पुरो(अधो)गामी विचारांचे साहित्यिक एकाच माळेचे मणी !

संपादकीय : दान आणि भीक !

हिंदु धर्मानुसार दानाला मोठे महत्त्व आहे. अन्नदान, धनाचे दान, वस्तूंचे दान, सुवर्ण दान, गोदान, ज्ञानदान आणि सर्वांत शेवटी प्राणाचे दान हे काही दानांचे प्रकार आहेत. ‘दान केल्याने पुण्य मिळते आणि पापांचे क्षालन होते’, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे.

संपादकीय : ‘ट्रुडो युगा’चा अस्त !

अकार्यक्षम व्यक्ती देशाच्या सर्वाेच्चपदी विराजमान झाल्यास काय होते, हे कळण्यासाठी ट्रुडो यांचा सत्ताकाळ उत्कृष्ट उदाहरण ! काँग्रेसचे राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान झाल्यास भारताचे भविष्य कसे असेल, ते सध्याचे कॅनडाचे वर्तमान विशद करते, हे निश्चित !

ग्राहकराजा, जागा हो ! 

संपूर्ण विश्व इंधनावर चालते. भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. देशात विविध आस्थापनांचे सहस्रो पेट्रोलपंप आहेत. देशाच्या दळणवळणामध्ये इंधन हा अविभाज्य घटक असून वाहनांचाही तितकाच सहभाग आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १ एप्रिलपासून सर्व वाहनांना ‘फास्ट-टॅग’ अनिवार्य !; डोंबिवलीत दूषित पाणी !…

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्व वाहनांना १ एप्रिलपासून ‘फास्ट-टॅग’ अनिवार्य करण्याचा मुख्य निर्णय ७ जानेवारी या दिवशी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

देवळात कासव आणि घंटा काय दर्शवतात ?

एकाने श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) विचारले, ‘मंदिरामध्ये दगडाचे कासव आणि घंटा असते. त्यांचा अर्थ काय ?’ श्रीमहाराज म्हणाले, ‘देवाच्या गाभार्‍याच्या बाहेर कासव असते.

क्षमा मागण्याच्या मागील मूळ उद्देश !

क्षमा मागितल्यानंतर ‘ती झाली पाहिजे’, अशी त्याची (माणसाची) अपेक्षा असते. अपराधाचे परिणाम भोगावे लागू नयेत; म्हणून तो क्षमा मागण्याचा दंभ करत असतो, हे खरे सौजन्य नव्हे. ‘क्षमा मागण्याच्या मागील मूळ उद्देश क्षमा मिळवणे..

नोकरी, व्यवसाय आणि आयुर्वेद

‘आमचे नोकरीचे स्वरूपच असे आहे की, याविषयी (आरोग्य राखण्याविषयी) आम्ही काही करू शकत नाही. यासाठी तुम्ही काय साहाय्य करू शकता ? या सगळ्यात आयुर्वेद काय काय साहाय्य करू शकतो ?’,