‘देवळात देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देवतातत्त्व कसे साकार होते ?’, हे कळण्यासाठी श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना विधीच्या कालावधीत देवळात ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा केलेला अभ्यास
ही सर्व सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. ती लक्षात येण्यासाठी ‘देवळात देवतेची मूर्ती स्थापित करण्याअगोदर देवळातील स्पंदने कशी असतात ? देवळात देवतेची मूर्ती बसवल्यावर; पण तिच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथे स्पंदने कशी असतात ? ही माहिती देत आहोत.