Shahbaz Sharif On Kashmir : ‘काश्मीर ५ जानेवारी कधीही विसरू शकत नाही !’

जर पाकिस्तान काश्मीरमध्ये सार्वमताची मागणी करत असेल, तर भारतानेही पाकिस्तानपासून फुटण्याच्या मार्गावर असलेले बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सार्वमत घेण्याची मागणी लावून धरावी !

Sambhal Masjid Survey : (म्हणे) ‘संभल मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करू नका !’

संभल मशीद पूर्वीचे मंदिर होते, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले असल्यानेच मुसलमान पक्ष अशी मागणी करत आहे, हे लक्षात घ्या !

Hizb-Ut-Tahrir Announces Khilafah Conference : कॅनडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना ‘हिजबुत तहरीर’ने आयोजित केली खलिफा परिषद !

जिहादी आतंकवादी संघटनेवर अन्य देशांत बंदी असतांना कॅनडात तिच्यावर बंदी नाही, यातून कॅनडा आतंकवाद्यांना पोसणारा पाकनंतर दुसरा देश ठरत आहे. अशा देशावर आता जगभरातून दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

भारतात ‘एच्.एम्.पी.व्ही.’चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क !

चीनमधील एच्.एम्.पी.व्ही.चा पहिला रुग्ण भारतात आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. सर्दी आणि खोकला यांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छतेची नियमावली पाळण्याची सूचनाही महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

कायद्यानुसार मुलीचा पाठलाग करणे हा गुन्हा नाही !

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका खटल्याची सुनावणी करतानां सांगितले की, कायद्यानुसार मुलीचा पाठलाग करणे, हा गुन्हा नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, जर कुणी मुलीची वारंवार छेड काढत असेल, तर तो त्याच्या वागणुकीच्या आधारे गुन्हा मानला जाऊ शकतो.

Congress Announced Pyari Didi Scheme : देहलीत सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहा २ सहस्र ५०० रुपये देणार ! – काँग्रेसचे आश्‍वासन

जनतेचे पैसे जनतेला देऊन मते घेण्याचा हा नवीन प्रघात संपूर्ण देशात चालू झाला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. ‘यातून आपल्याला गंडवले जात आहे’, हे जनतेच्या लक्षात येत नाही, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे !

Health Ministry On HMPV Outbreak : चीनमधील ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना राज्य सरकारडून महत्त्वाच्या सूचना !

चीनमध्ये ‘एच्.एम्.पी.व्ही.’ म्हणजेच मानवी मेटान्यूमो हा विषाणू वेगाने पसरत आहे. याविषयी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.

Canada PM Resignation : कॅनडाचे भारतद्वेषी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो देऊ शकतात त्यागपत्र !

ट्रुडो यांच्या पक्षाकडे बहुमत नाही

Bangladesh Cancelled Judges Training : भारतात प्रशिक्षणासाठी जाणार्‍या ५० न्यायाधिशांचा दौरा बांगलादेशाच्या सरकारने केला रहित !

बांगलादेश प्रतिदिन भारताच्या संदर्भात वेगवेगळे निर्णय घेत आहे. तेथे हिंदूंवरील आक्रमणे चालूच आहेत. असे असतांना भारताची दिसून येणारी निष्क्रीयता चिंताजनक आहे !

HMPV In India : देशात ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणूचे ३ रुग्ण आढळले

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे या विषाणूचा संसर्ग ! आता भारतात बेंगळुरू येथे या विषाणूने बाधित झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण म्हणजे ८ महिन्यांचे बाळ आहे.