Prayagraj Kumbh Parva 2025 : ज्योतिर्मठाच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन !
हिमालयमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हा महायज्ञ होणार आहे.