९ जानेवारीपासून राज्यातील किनारपट्टीवर ‘ड्रोन’ लक्ष ठेवणार !
महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना किनारपट्टी लाभली आहे. त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात ‘ड्रोन’चे प्रत्येकी एक युनिट सक्रिय केले जाणार आहे.