Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार !
विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मान्य !
विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मान्य !
कर्नाटकात पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली
भारतीय तटरक्षक दलात महिलांना ‘कमिशन्ड ऑफीसर’ पद न दिल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. कमिशन्ड ऑफिसर हा सशस्त्र पदाचा सदस्य असतो. त्याला काही महत्त्वाचे अधिकार असतात. महिलांना तटरक्षक दलात हे पद न मिळाल्याने या अधिकारांना ते मुकतात.
अश्विन रामास्वामी हे अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे सर्वांत अल्प वयाचे पहिले भारतीय-अमेरिकी बनले आहेत. रामास्वामी यांचे आई-वडील वर्ष १९९० मध्ये तामिळनाडू येथून अमेरिकेत आले. वर्ष २००० मध्ये जन्मलेले अश्विन हे ‘जनरेशन झी’ या पिढीतील आहेत.
योगी सरकार आणि मेट्रो प्रशासन यांचा स्तुत्य निर्णय
संदेशखाली प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने तेथील हिंदू असुरक्षित असणार, हे वेगळे सांगायला नको !
गाझामध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने भारतातून आतापर्यंत अनुमाने २० सहस्र कामगारांची भरती केली आहे. पॅलेस्टिनी कामगारांचा धोका पाहून इस्रायलने ही भरती केली आहे.
श्रीलंकेतील तमिळी जनतेला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मे २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्या वेळी या तमिळींसाठी १० सहस्र घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.
मराठा आरक्षणा’साठी दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावून ‘मराठ्यांना १० टक्के आरक्षण’ देणारे विधेयक एकमताने संमत करण्यात आले; परंतु हे विधेयक अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना मान्य नाही.