शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘एक्स’ खाती बंद करण्याचा केंद्र सरकारचा आदेश !

आंदोलनाची माहिती देणारी ‘एक्स’वरील खाती बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने ‘एक्स’ आस्थापनाला दिला. शासकीय आदेश असल्यामुळे ‘एक्स’ने संबंधित खाती आणि पोस्ट नाईलाजास्तव हटविल्या आहेत.

अजमेर (राजस्थान) येथे चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार !

पोलिसांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले समाजकंटक मुसलमान !  

गुजरातमध्ये आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आली १०८ बेकायदेशीर थडगी !

सर्वत्र सक्षम यंत्रणा राबवून जर अतिक्रमण होऊच दिले जाणार नाही, एवढी सक्षम यंत्रणा भारतात निर्माण होणे आवश्यक !

बनभूलपुरा येथे पैसे वाटणारा आणि चिथावणी देणारे व्हिडिओ प्रसारित करणारा भाग्यनगरचा सलमान खान कह्यात !

धर्मांध मुसलमानांची संपर्कयंत्रणा कशा प्रकारे देशभर पद्धतशीरपणे कार्यरत आहे, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यांवर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक !

(म्हणे) ‘शेतकर्‍यांना शत्रूसारखी वागणूक देणार्‍या सरकारला धडा शिकवा !’

नक्षलवादी आणि खलिस्तानवादी शक्ती कशा प्रकारे हातात हात घालून काम करत आहेत, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. अशा देशद्रोही शक्तींच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारी स्तरावरून कठोरात कठोर प्रयत्न झाले पाहिजेत !

T Raja Singh : भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्या हिंदु जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदु जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारणे हा निव्वळ हिंदुद्वेषच होय !

India China Border Issues : चीन सीमेवर गुंडगिरी करत असून गलवानसारखी स्थिती पुन्हा येऊ शकते ! – भारत

चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली

Halal Certificate Case : उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांची चौकशी !

हलाल प्रमाणपत्राचे प्रकरण : मदनी यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी वेळ मागितला आहे.

NCPCR Notice to Bihar : सरकारी पैशातून मदरशांद्वारे शिक्षण देणे हे राज्यघटनेचे उल्लंघन !

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे सरकार असतांना अशी नोटीस द्यावी लागू नये ! सरकारने मदरशांना सरकारी अनुदान देणे बंद करावे !

Wooden Satellite : जपान जगातील पहिल्या पर्यावरणपूरक लाकडी उपग्रहाचे करणार प्रक्षेपण !

जपानी वैज्ञानिकांनी या लाकडी उपग्रहाला ‘लिग्रोसॅट’ असे नाव दिले आहे. जपानमधील क्योटो विद्यापिठातील ‘एअरोस्पेस’ अभियंत्यांनी हा उपग्रह बनवला आहे.