धर्मांधांची मानसिकता जाणा !

अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.

संपादकीय : उद्दामतेचा मेणबत्ती मोर्चा !

राज्यात शांतता राखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची संतापजनक मागणी करणारे काँग्रेसवाले !

एकत्र कुटुंबपद्धत पुनरुज्जीवित करूया !

‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत.

बंगालची दुसर्‍या काश्मीरकडे होणारी वाटचाल थांबवा !

बंगालची वाटचाल दुसर्‍या काश्मीरकडे चालू आहे, तरीही इतरत्र रहाणारे हिंदू निद्रिस्त आहेत. ते आजही धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे.’

सद्यःस्थितीत साधनेला पर्याय नाही !

उत्तरप्रदेशमध्ये एका कुटुंबाला त्यांचा २२ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे भासवून नफीस नावाच्या व्यक्तीने त्या कुटुंबाकडून लाखो रुपये उकळल्याचे वाचनात आले. यानिमित्ताने सध्या हिंदूंना किती सावध रहाणे आवश्यक आहे, हे जाणवले.

भारतात धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम !

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात.

भारताचा वाढता आंतरराष्ट्रीय दबदबा !

देशोदेशींच्या सत्ताधिशांसमवेत असलेले नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक संवाद, स्नेहसंबंध यांमुळे ते जगभरातील सत्ताधिशांशी केव्हाही संवाद साधू शकतात आणि अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय जटील प्रश्न मुत्सद्देगिरीच्या गुंतागुंतीमध्ये न अडकता सोडवू शकतात

कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (‘एआय’मुळे) भारताचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) वाढेल !

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ‘क्वांटम संगणन’, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्धपद्धतीमध्ये क्रांती होत आहे आणि हे तंत्रज्ञान रशिया, युक्रेन, हमास, इस्रायल येथे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे

छत्रपती संभाजीनगर येथे प्रति शनिवारी स्वव्ययाने कार्यालयात स्वच्छता मोहीम !

तिमास ५० सहस्रांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा हा बेशिस्तपणा आहे. स्वतःचे कार्यालय अस्वच्छ ठेवणे हे कर्मचारी आणि अधिकारी यांना लज्जास्पद !

पुणे येथील ‘ड्रग्ज रॅकेट’च्या अन्वेषणात ‘इंटरपोल’चे साहाय्य !

पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनियाचे नाव समजल्यामुळे त्याच्या अन्वेषणासाठी ‘इंटरपोल’ (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणारी संघटना)चे साहाय्य घेतले जाणार आहे.