यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ !

दि. २८ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे भेट देऊन विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.

कर्नाटकात पी.एच्.डी. करणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला मुसलमानाने पळवल्याचा संशय !

पी.एच्.डी. करणारी सुशिक्षित हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडते, यावरून हिंदु तरुणींना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून दिसून येते !

कानपूर येथे शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उद्घाटन : पाकिस्तान अस्वस्थ !

हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे.

रत्नागिरीत ४ मार्चला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’

हिंदूंच्या भूमी बळकावणारे विभागीय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते ? याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

बिहारमध्ये मदरशात मौलवीकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, महिलेवर बलात्कार !

अशा मौलवींना शरियत कायद्यानुसार भूमीत खड्डा खोदून त्यात कमेरपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधीची तरतूद हवी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले.

सांगलीतील गोरक्षक अंकुश गोडसे यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड !

गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने ३ मार्चला पलूस-आंधळी (जिल्हा सांगली) पायी दिंडी सोहळा !

भाविकांनी पायीदिंडी सोहळा आणि श्री गजानन महाराज प्रकट दिन यांसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री धोंडीराज महाराज समाधी मंदिराचे सेवाधारी व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोडीत (सासवड) येथे अफूची शेती करणार्‍या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक !

पुरंदर तालुक्यामधील कोडीत या गावात शेतीत अफूची लागवड करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेदहा किलो वजनाची अफूची बोंडे जप्त केली आहेत. त्यांचे बाजारमूल्य २१ सहस्र रुपये इतके आहे.

विरार येथील श्री जीवदानीदेवी संस्थानचे सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजकार्य !

या वेळी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने प्रत्येक वधू-वरांना सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादनांचा संच भेट देण्यात आला.