(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील पूर्णिया येथे असलेल्या एका मदरशामध्ये महंमद तहसीन नावाचा मौलवी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत असून याच मौलवीने परिसरातील एका महिलेवरही बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
१. पूर्णिया येथील श्रीनगर परिसरात ‘रहीकपूर मिफ्ताऊल ऊलूम’ नावाच्या मदरशात हा प्रकार घडला. तेथील मौलवी मदरशातील वयाने मोठ्या विद्यार्थिनींना खोलीत नेऊन त्यांच्याकडून अंगाला मालिश करून घेत असत. या वेळी तो मुलींची छेड काढत, तसेच त्यांचे लैंगिक शोषणही करत, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
२. ग्रामस्थांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि मदरसा बोर्ड यांच्याकडे या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. महंमद तहसीन या शिक्षकाला मदरशातून काढून टाकण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
३. मुख्य मौलवीही या प्रकरणात आरोपी मौलवीला पाठीशी घालत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोघेही नातेवाईक असल्याचेही सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !