
मंगळुरू (कर्नाटक) – येथील कोटेकारूजवळ असलेल्या पदव्युत्तर केंद्रात ‘पी.एच्.डी.’ करणारी विद्यार्थिनी चैत्रा हेब्बार एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झाली आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येते. चैत्रा हिला पुत्तूरूच्या कूर्नड्क येथे रहात असलेल्या मूळ बंट्वाळ येथील मुसलमान तरुणाने गांजाचे व्यसन लावले होते. या मुसलमान तरुणानेच चैत्राला पळवल्याचा संशय व्यक्त होत आहे. चैत्राच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
१. चैत्रा वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी संशयित मुसलमान तरुण तिला भेटण्यास येत असल्याविषयी चैत्राच्या घरच्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली होती.
२. त्यानंतर काही दिवसांतच चैत्रा हेब्बार बेपत्ता झाली आहे. पोलिसांत तक्रार नोंदवून १ आठवडा उलटला, तरी चैत्राचा पत्ता लागलेला नाही. (मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारच्या पोलिसांकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक)
३. ‘आणखी २ दिवसांत चैत्राचा पत्ता लागला नाही, तर उळ्ळाल पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी बजरंग दल कर्नाटक प्रांत संचालक मुरळीकृष्ण तडका यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिका
|
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती