Moradabad Name Change : उत्तरप्रदेशातील ‘मुरादाबाद’चे नाव पालटून ‘माधवनगर’ करण्याची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची मागणी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमान आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटून त्यांची मूळ नावे परत ठेवली आहेत. त्यामुळे मुरादाबादचे नाव पालटले जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

Allahabad HC On Temple : मंदिरांना त्यांची थकबाकी मिळण्यासाठी न्यायालयात जावे लागते, हे खेदजनक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी याविषयीचे निरीक्षण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवले आहे.

देव आणि मानव !

‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशांना फाशीची शिक्षा व्हायला हवी !

मिरज येथील साहिल गौस पटेल याला ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’, अशा आशयाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर ठेवल्यावरून अटक करण्यात आली आहे. यात एक माकड गोल टोपी घालून नमाजपठण करत असल्याचे दृष्य होते.

संपादकीय : ‘काळ्या’चे पांढरे…!

समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !

स्त्रीचे सौंदर्य !

महिलांनी पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य खुलवण्यापेक्षा विचारांमधून आणि कृतीतून खरे सौंदर्य निर्माण करायला हवे !

कोणता भात खावा ?

भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.

ज्ञानियांचा सहजभाव

‘श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘जो कर्मफलाचा आसरा न घेता कर्म करतो तो खरा योगी ! करणीय कर्म करणार्‍यापेक्षा महान, श्रेष्ठ कुणीही नाही. तोच संन्यासी, तोच योगी. केवळ निरग्नी वा अक्रिय हा संन्यासी वा योगी नाही. वरील व्याख्येप्रमाणे जीवन व्यतित केलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा !

घरावर भगवा ध्वज लावणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल.

हिंदूंच्या घरांवर लावलेले भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्‍यांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषदेचे निवेदन

हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे संतापजनक !