अशांना फाशीची शिक्षा व्हायला हवी !

फलक प्रसिद्धीकरता

मिरज येथील साहिल गौस पटेल याला ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’, अशा आशयाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर ठेवल्यावरून अटक करण्यात आली आहे. यात एक माकड गोल टोपी घालून नमाजपठण करत असल्याचे दृष्य होते.

सविस्तर वृत्त वाचा –

♦ Denigration Of Shri Hanuman : ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया’ असा व्हिडिओ स्टेटस व्हाट्सअ‍ॅपवर ठेवणार्‍या धर्मांधाला अटक !
https://sanatanprabhat.org/marathi/775384.html