महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील बीव्हीबी महाविद्यालयाच्या परिसरात प्रेमप्रकरणातून काँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची फैयाज याने चाकूने भोसकून हत्या केली.
राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?
आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !
‘भगवान महाविरांनी धर्मसंघ व्यवस्थेची स्थापना केली. त्या संघ व्यवस्थेतील रचना कशी होती ? या धर्मसंघात असलेल्या साधकांचे ३ प्रकार आणि व्यवस्थेसाठी असलेली ७ विभिन्न पदे यांविषयीची माहिती येथे देत आहोत.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि काही न्यायमूर्ती यांनी न्यायमूर्ती अहसाउद्दीन अमानुल्ला यांना ‘त्यांचे स्थान काय ? आणि ते बोलतात काय ?’, यावर आरसा दाखवला, हे बरे झाले.
‘ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्य आणि त्यानंतर आजवर होणारा एकेक कायदा घेऊन त्याची मीमांसा करू लागले, तर असे स्वच्छ दाखवता येते की, प्रत्येक कायदा हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूने केलेला आहे.
‘गिरकारवाडा, हरमल (गोवा) येथील २१६ पैकी ८८ जणांना अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी, तर ५३ व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याविषयी नोटीस बजावल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.