ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्य आणि त्यानंतर आजवर होणारा एकेक कायदा घेऊन त्याची मीमांसा करू लागले, तर असे स्वच्छ दाखवता येते की, प्रत्येक कायदा हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूने केलेला आहे.

लक्षावधी वर्षांची जातीसंस्था आणि विवाह परंपरा हे हिंदु समाजव्यवस्थेचे बलस्थान आहे. लेखणीच्या एका फटकार्‍याने सहस्रशः वर्षांच्या परंपरेत कधीही न आढळलेली स्थिती वा गोष्ट कायदेशीर म्हणून सर्वाेच्य न्यायालयाने घोषित केली.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २००९)