
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
Threat to my life; provide protection
– Demand of Neha Hiremath's father#JusticeForNeha#Hubballi #Karnataka pic.twitter.com/HU0PbWSS4n— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2024
श्री. हिरेमठ पुढे म्हणाले की, नेहाची हत्या ही राष्ट्रीय स्तरावरील बातमी झाली असल्याने अनेक जण सांत्वन करण्यासाठी घरी येत आहेत. यामध्ये काही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्या आहेत. अशा व्यक्तींकडून माझ्या जिवाला धोका आहे. नेहाची हत्या करण्यापूर्वी आरोपी फैयाज हा त्याच्या मित्रांसह आमच्या घराभोवती फिरला होता. नेहाला भ्रमणभाष करून जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. यापूर्वी त्याने तिचे अपहरण करण्याचादेखील प्रयत्न केला होता. हे एक सुनियोजित कृत्य होते.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक