
मंगळुरू (कर्नाटक) – राजधानी बेंगळुरूतून मंगळूरू येथे खासगी बसमधून मतदानासाठी निघालेल्या एका हिंदु युवतीचा महंमद अझीम या युवकाने छळ केला. या प्रकरणी उप्पिनंगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अझीम हिंदु युवतीला त्रास देत असल्याने युवतीने बस चालकाकडे रक्षणासाठी साहाय्य मागितले. त्या वेळी बसचालकाकडून सहकार्य न मिळाल्याने युवतीने युवकाचे आधार कार्ड हिसकावून घेतले. बसचा वेग न्यून होताच खिडकीतून उडी मारून अझीम पसार झाला. आधार कार्ड नोंदणीनुसार अझिम लायिल गाव येथील आदर्श नगरचा निवासी आहे.
A #Hindu girl on her way to vote was harassed by a Mu$|!m on a bus in #Karnataka .
👉 Strict action should be taken against such lustful #Bigots .#KarnatakaElections #CONgressAgainstHindus #CongressHataoDeshBachao pic.twitter.com/XODXLHj1mk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2024
संपादकीय भूमिकाअशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !