ईश्वरावर दृढ श्रद्धा असणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी !

जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगातही ती केवळ देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावरच स्थिर राहू शकली. मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे)!

२५.४.२०२४ या दिवशी श्रीमती मीरा सामंत यांच्या साधना प्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू. 

साधना करतांना मनुष्याने मायेचा प्रभाव स्वतःवर होऊ न देता आत्मस्वरूपाकडे जाणे आवश्यक !

हळूहळू जिवाला कळते की, आपण जरी जप, तप, साधना करत असलो, तरी आपण जगाच्या प्रतिबिंबात म्हणजे ‘मायेत’ अडकत आहोत.

रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) मोहन बेडेकर यांच्या मृत्यूनंतर केलेले सूक्ष्म परीक्षण

मला काकांच्या लिंगदेहाच्या समवेत प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेव काकांना म्हणाले, ‘बेडेकर तुम्ही जिंकलात ! आता पुढे जायचे.’

देवाला आपल्याला जे द्यायचे आहे, ते देव देतोच असतो, त्यात स्वेच्छा नको !

ज्या ठिकाणी आपले उत्तर अचूक येते, ते देवानेच दिलेले असते. आपल्याला एवढ्या विषयांची माहिती नसते.         

सद्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल पाटील यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.

लोहगाव (पुणे) विमानतळ देशामध्ये ९ व्या स्थानावर, तर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये ८ व्या स्थानावर !

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्‍या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे.

पुनावळे आणि चिखली येथील आर्.एम्.सी. प्रकल्पावर महापालिकेची कारवाई !

उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?

यवतमाळ येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेकीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा हिंदूंना लक्ष करण्याचा प्रयत्न !

‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !